Surprise Me!

स्टाईल आणि मान्यता दत्त | Manyata Dutt Style And Look | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मान्यता दत्त... नेहमीच चर्चेत असतात... त्यांच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे... स्टाईल स्टेटमेंटचं राईट example म्हणजे मान्यता दत्त... प्रत्येक लूक एकदम परफेक्ट....
त्यांच्या इंस्टा प्रोफाईवर ही नजर मारली तर कोणाताच लूक डबल दिसणार नाही... नया दिन नया लूक....
सेलिब्रिटींना आपल्या स्टाईलची विशेष काळजी घ्यावी लागते.. तसंच सेलिब्रिटींच्या मिस्टर आणि मिसेस परफेक्टना ही तितकच स्टाईलिंगच्या बाबतीत जागरुक राहावं लागतं.. आणि याच मान्यता दत्त एक योग्य उदाहरण... संजय दत्त यांची पत्नी म्हणून त्या चर्चेत असतातच.. पण त्यांच्या सोशल मीडियावरील हटके आणि स्टाईलश फोटोंमुळे ही त्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतात...

#lokmatcnxfilmy #ManyataDutt #SanjayDutt
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon